5 : सध्या जिल्ह्यामध्ये पावसाचे वातावरण आहे त्याचबरोबर हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा देखील दिले आहे

weather update maharashtra कोकण भागामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग च्या किनारपट्ट्यावर खूप जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर पुण्यामध्ये देखील एकदम जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे त्याचबरोबर तेथील रहिवाशांना सुरक्षिततेचा इशारा देण्यात आलेला आहे

ठाणे पालघर मुंबई नाशिक धुळे नांदूर या सर्व ठिकाणी कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर विधानसभा पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे

Namo shetkari yojana : नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जारी! लगेच खातं तपासा, ₹2000 आलेत का?

मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी, बीड लातूर धाराशिव आणि खानदेशात धुळे जळगाव नंदुरबार त्याचबरोबर पश्चिम बुलढाणा अकोला हिंगोली विविध भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे पण हा पाऊस सर्व ठिकाणी सारखाच नसून कमी जास्त आहे त्याचबरोबर बीड सातारा सांगली या ठिकाणी कमी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे weather update maharashtra

तर मित्रांनो हा पाऊस जो आहे शेतकऱ्यासाठी उपयुक्त ठरेल सध्या कापूस ज्वारी बाजरी असे पीक शेतकरी लावतात आणि त्या पिकासाठी सध्या पावसाची गरज असते आणि हा पाऊस सध्या शेतकऱ्यांना खूप फायदेशीर ठरत आहे असे आपल्या पाहायला मिळते weather update maharashtra

Leave a Comment