लाडक्या बहिणींनो या नवीन वेबसाईटवर eKyc झाली सुरू ladki bahin ekyc process 2025
ladki bahin ekyc process 2025 ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’साठी e-KYC प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिलांनी आता काही सोप्या पायऱ्यांतून घरबसल्या e-KYC पूर्ण करू शकतात. चला तर पाहूया, काय लागेल आणि कसं करायचं ही प्रक्रिया आवश्यक गोष्टी: लाभार्थ्याचा आधार क्रमांक आधार कार्डाशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक (यावर OTP येईल) पती किंवा वडिलांचा … Read more