ऑस्ट्रेलियन महिलांनी संगमनेरच्या मुलींसोबत खेळला ऐतिहासिक सामना; शेवटी काय झालं ?
रविवार, २३ मार्च २०२५ रोजी संगमनेरच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात एक ऐतिहासिक महिला क्रिकेट सामना रंगला. कॅनबेरा, ऑस्ट्रेलियाच्या महिला खेळाडूंनी स्थानिक खेळाडूंसोबत सराव केला आणि त्यानंतर ‘ऑस्ट्रेलिया ११’ विरुद्ध ‘संगमनेर ११’ या संघांमध्ये अत्यंत रोमांचक सामना झाला. दोन्ही संघांनी प्रत्येकी ७३ धावा केल्याने सामना बरोबरीत गेला आणि सुपर ओव्हरची घोषणा झाली. या सुपर ओव्हरमध्ये … Read more