5 : सध्या जिल्ह्यामध्ये पावसाचे वातावरण आहे त्याचबरोबर हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा देखील दिले आहे

weather update maharashtra

weather update maharashtra कोकण भागामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग च्या किनारपट्ट्यावर खूप जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर पुण्यामध्ये देखील एकदम जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे त्याचबरोबर तेथील रहिवाशांना सुरक्षिततेचा इशारा देण्यात आलेला आहे ठाणे पालघर मुंबई नाशिक धुळे नांदूर या सर्व ठिकाणी कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर विधानसभा पावसाची शक्यता देखील … Read more