राज्यात उन्हाचा कहर ! पुणे, जळगाव, सोलापूर, नागपूरसह अनेक शहरांत तापमान ३६°C पार, राज्यभर उष्णतेची लाट
राज्यात उन्हाचा जोर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. हवामान विभागाच्या अहवालानुसार, २ मार्च रोजी ब्रह्मपुरी, विदर्भ येथे 38.6 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवलं गेलं, जे सध्या राज्यातील सर्वाधिक तापमानाचा नवा विक्रम ठरलाय. येत्या काही दिवसांत उष्ण वाऱ्यांमुळे उन्हाचा चटका आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. राज्यातील तापमानवाढीचं मुख्य कारण काय? हवामान तज्ज्ञ सांगतात की आग्नेय उत्तर प्रदेशात तयार … Read more