SSC HSC result 2025: दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेत सर्व विद्यार्थी पास होणार आनंदाची बातमी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) बोर्ड परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत. आता सर्व विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. यावर्षी बोर्डाने काही महत्त्वाचे बदल केले आहेत, ज्यामुळे निकाल वेळेवर लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, बोर्डाच्या काही नियमांमुळे अनेक विद्यार्थ्यांना पास होण्याची संधी सहज मिळू शकते. चला, … Read more