दुचाकी चालकांवर बसणार दंड १ जानेवारी पासून नवीन नियम लागू

traffic challan

traffic challan आजच्या ट्रॅफिक चालान बाबत काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ज्या लोकांना चप्पल किंवा स्लीपर घालून बाईक किंवा कार चालवण्याची आवड आहे, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. अनेक जण विचारतात की, चप्पल घालून वाहन चालवल्यास दंड होऊ शकतो का? याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. केंद्र सरकारने 2019 … Read more