शाळांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर : school holiday 2026

school holiday 2026

school holiday महाराष्ट्र शासनाकडून किंवा शालेय शिक्षण विभागाकडून शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी शाळांच्या सुट्ट्यांची अधिकृत आणि अंतिम यादी अद्याप जाहीर झालेली नाही. तरीदेखील, विविध शाळांचे शैक्षणिक कॅलेंडर आणि सार्वजनिक (Gazetted) सुट्ट्यांवरून अंदाज बांधता काही महत्त्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे असू शकतात. सार्वजनिक सुट्ट्या २०२6-२7 (अंदाजित) खाली २०२६ सालातील सुट्ट्यांचा तक्ता (मराठीत) दिला आहे: क्र. सुट्टी तारीख वार १ प्रजासत्ताक … Read more