ST discount for women: एसटी प्रवासात महिलांना मिळणार मोठी सवलत आनंदाची बातमी

Women will get big discount on ST travel

महाराष्ट्रातील महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने एसटी प्रवासासाठी महिलांना ५०% सवलत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लाखो महिलांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसह एसटी प्रवास सवलत योजना पूर्ववत सुरू राहील. अफवांना पूर्णविराम देत त्यांनी सांगितले की, … Read more