आरबीआयची देशातील ‘या’ दोन बड्या बँकांवर कठोर कारवाई! ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आली आहे! देशातील दोन मोठ्या बँकांवर — सिटीबँक N.A. आणि IDBI बँक — कडक कारवाई करत लाखोंचा दंड ठोठावण्यात आला आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये नियमभंग आणि परकीय चलन व्यवहारातील त्रुटी यामुळे आरबीआयने हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं आहे. सिटीबँक N.A. वर ₹36.28 लाखांचा दंड लावण्यात आला आहे. … Read more