पेट्रोलच्या किंमतीची गोष्ट ! काही देशांत फुकट तर काही देशात तब्बल ३०० रुपये लिटर मिळते पेट्रोल…
जागतिक बाजारपेठेत पेट्रोलच्या किमतींमध्ये मोठा फरक पाहायला मिळतो. काही देशांमध्ये पेट्रोल अगदी स्वस्त मिळते, तर काही ठिकाणी ते सोन्यासारखे महाग झाले आहे. भारतात इंधनाच्या किमती ठरवताना तेल कंपन्या, केंद्र आणि राज्य सरकारचे कर हे महत्त्वाचे घटक ठरतात. त्यामुळेच प्रत्येक शहरात पेट्रोल-डिझेलचे दर वेगळे असतात. भारतातील सर्वात स्वस्त पेट्रोल कोठे मिळते? भारतात पोर्ट ब्लेअर हे पेट्रोलसाठी … Read more