उद्यापासून बँक खात्यात ठेवता येणार फक्त एवढीच रक्कम ! RBI ने केला नवीन नियम जाहीर
YES बँक आणि ICICI बँकेने बचत खात्यांच्या सेवा शुल्कात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याची अंमलबजावणी 1 मे पासून होईल. येस बँकेने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर या बदलांची सविस्तर माहिती दिली आहे. ग्राहकांना ही माहिती जाणून घेण्यासाठी वेबसाईटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. किमान सरासरी शिल्लक (MAB): प्रो मॅक्स खात्यांसाठी किमान सरासरी शिल्लक (MAB) 50,000 … Read more