mp land records 2026 : जमिनीचा नकाशा काढा 2 मिनिटात मोबाईलवर

mp land records 2026

पूर्वी जमिनीचा नकाशा किंवा हद्द पाहण्यासाठी तलाठी कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय किंवा महसूल विभागाच्या चकरा माराव्या लागत. वेळ, प्रवास खर्च आणि कागदपत्रांची कटकट वेगळीच. पण आता महसूल विभाग महाराष्ट्र शासन यांनी सुरू केलेल्या महाभू नकाशा या डिजिटल पोर्टलमुळे जमिनीचा नकाशा पाहणे काही सेकंदांचे काम झाले आहे. घरबसल्या मोबाईल किंवा संगणकावरून शेतजमीन, प्लॉट किंवा गट क्रमांकाचा … Read more