Marathi Letters : “मराठी पत्रांना आता मराठीतूनच उत्तर”, केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय
सध्या महाराष्ट्र मध्ये मराठी आणि हिंदी असा भाषेचा वाद सुरू आहे या संदर्भात मंत्रालयामध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे जे मराठी मध्ये पत्र लिहून मंत्रालयामध्ये पाठवतात त्याचे उत्तर देखील आता मराठीमध्येच येणार आहे अशी माहिती खासदार डॉक्टर दिनेश शर्मा यांनी दिली तसेच हा मराठी लोकांसाठी एक चांगलाच निर्णय देखील आहे Marathi Letters काय म्हणाले … Read more