School summer vacation: शाळा कॉलेज शिक्षकांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या रद्द शिक्षण विभागाचा मोठा निर्णय.
यंदा महाराष्ट्रातील शाळा आणि कॉलेजसाठी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या नव्या निर्णयांमुळे विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत सर्वांनाच याचा परिणाम जाणवणार आहे. चला पाहूया, हा बदल का झाला आणि त्याचा नेमका परिणाम काय होणार आहे. परीक्षा वेळापत्रक आणि निकालाची घाई या वर्षी पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी 8 एप्रिल ते 24 एप्रिल या … Read more