Ladaki bahin April installment: या लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपये भेटणार सरकारचा मोठा निर्णय

These lovely sisters will get only 500 rupees a big decision of the government

महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठा बदल घडत आहे. राज्य सरकारने नुकताच घेतलेला निर्णय काही लाभार्थींना धक्का देणारा ठरणार आहे. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत पूर्वी प्रत्येक पात्र महिलेला दरमहा १५०० रुपये मिळत होते. मात्र, नव्या बदलांनुसार काही महिलांना आता केवळ ५०० रुपये मिळतील. हा बदल का करण्यात आला आणि कोणत्या महिला याला पात्र आहेत, हे … Read more

बांधकाम कामगारांसाठी सरकारची मोठी घोषणा; वयाची 60 वर्षे पूर्ण कामगारांना निवृती वेतन

Governments big announcement for construction workers Retirement pay for workers who have completed 60 years of age

महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने कामगारांच्या भविष्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला असून, आता 60 वर्षे पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी 12 हजार रुपये निवृत्ती वेतन मिळणार आहे. श्रम आणि कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी ही मोठी घोषणा विधानसभेत केली. बांधकाम कामगारांसाठी नवीन निवृत्ती वेतन योजना कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आणि आर्थिक आधारासाठी सरकारने … Read more

लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी ! लाडक्या बहिणींना मिळणार 10 लाखाचे कर्ज

ladki bahin yojana beloved sisters will get a loan of rs 10 lakhs

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही महिलांसाठी सुरू करण्यात आलेली एक क्रांतिकारी योजना आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जात आहेत. विशेष म्हणजे, राज्य सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योजनेतील लाभ 2100 रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. मात्र, सध्या आर्थिक परिस्थितीमुळे हा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री … Read more

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी ! 2100 सोडा ‘या’ महिलांना 1500 पण मिळणार नाहीत, कारण काय?

spacial ladki bahin yojana latest news let alone 2100 these women wont even get 1500 why

महाराष्ट्र शासनाने गेल्या वर्षी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरुवातीला प्रचंड गाजली. राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील आणि अडीच लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या महिलांना या योजनेतून दरमहा ₹1500 मिळत होते. मात्र, आता सरकारकडून काही मोठे बदल केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. काय बदल होतोय लाडकी बहीण योजनेत? नव्या … Read more

Solar Kumpan Yojana: सोलर कुंपण योजनेत 100 टक्के अनुदान मिळणार, जाणून घ्या सविस्तर

Solar Kumpan Yojana

Solar Kumpan Yojana वन्य प्राण्यांमुळे शेतपिकांचे होणारे नुकसान आणि पशुधनावरील हल्ले यामुळे शेतकऱ्यांनी सौर कुंपणाची (Solar Fencing Scheme) मागणी मोठ्या प्रमाणावर लावून धरली होती. अखेर, विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी यासंदर्भात मोठी घोषणा करत शेतकऱ्यांना 100% अनुदानासह सौर कुंपण उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. योजनेत मोठा … Read more