HSC SSC Result 2025 बारावी बोर्डाचा निकाल या दिवशी लागणार आतच आली बोर्डाकडून बातमी
महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा नुकत्याच संपल्या आहेत, आणि आता विद्यार्थी तसेच पालकांचे लक्ष निकालाच्या तारखेवर केंद्रित झाले आहे. बोर्डाकडून अधिकृत घोषणा अजून करण्यात आलेली नसली, तरी परीक्षांचे उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे यंदा निकाल अपेक्षेपेक्षा लवकर लागण्याची शक्यता आहे. निकालाची संभाव्य तारीख आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया. बारावीच्या परीक्षा ११ फेब्रुवारी ते … Read more