फवारणी पंप योजनेत कोण भाग्यवान? लॉटरीतून निवडलेल्या शेतकऱ्यांची यादी
शेतकरी बांधवानो, शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी राज्य सरकारनं एक धमाकेदार योजना आणली आहे. एकात्मिक कापूस, सोयाबीन आणि तेलबिया उत्पादकता वाढ आणि मूल्यसाखळी विकासासाठीच्या विशेष कृती योजनेतर्गत शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर बॅटरी संचलित फवारणी पंप वाटप करण्यात येणार आहे. ही योजना म्हणजे शेतीत क्रांती घडवणारी सुवर्णसंधी ठरतेय! २०२४-२५ साठी अर्ज प्रक्रिया: या योजनेत सहभागी होण्यासाठी … Read more