लाडकी बहीण योजनेची गावानुसार eKYC लाभार्थी यादी जाहीर Ladli Behna Yojana beneficiary list

ladki bahin yojana ekyc New

Ladli Behna Yojana beneficiary list सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजने अंतर्गत गावानुसार लाभार्थ्यांची eKYC पडताळणी यादी जाहीर केली आहे. या यादीत कोणत्या महिलांना योजनेचा फायदा मिळणार आहे, हे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाणार असून, त्यासाठी eKYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. सरकारने अधिकृत पोर्टलवरून … Read more