KKR vs RCB: विराटचं अर्धशतक होताच चाहता घुसला मैदानात अन् थेट कोहलीच्या पायाशी घातलं लोटांगण, मैदानाबाहेर जाताना पाहा काय केलं? VIDEO व्हायरल

krida ipl virat kohli fan enters ground after his fifty and touches feet during kkr vs rcb match video viral ipl 2025

Virat Kohli Fan Video आयपीएल 2025 च्या दिमाखदार सुरुवातीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्स (KKR) वर थरारक विजय मिळवत हंगामाची विजयी सलामी दिली. कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात विराट कोहलीने आपल्या बॅटने अक्षरशः जादू केली. अवघ्या 31 चेंडूत तडाखेबंद अर्धशतक झळकावत त्याने संघाचा विजय पक्का केला. मात्र, … Read more