Kisan credit card शेतकऱ्यांना सरकारच्या या नियमामुळे 5 लाख रुपये मिळणार.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेच्या मर्यादेत वाढ करून पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यापूर्वी ही मर्यादा तीन लाख रुपये होती, पण आता ती वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. किसान क्रेडिट कार्डचा फायदा – पीक खरेदीसाठी कर्ज – … Read more