IMD Weather Update : महाराष्ट्राच्या दिशेनं मोठं संकट; पुढील 24 तास धोक्याचे, एनडीआरएफच्या टीम सज्ज, 11 जिल्ह्यांना हाय अलर्ट
IMD Weather Update महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या भरपूर प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे त्याचबरोबर काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पडत आहे काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडत आहे काही ठिकाणी पाऊसच नाही अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्र मध्ये आहे त्याचबरोबर आता हवामान खात्याने अति मुसळधार पावसाचा इशारा देखील दिला आहे हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाच्या माहितीनुसार महाराष्ट्र मध्ये मध्य … Read more