SBI कडून 20 वर्षांसाठी 80 लाखांचे Home Loan घेतले तर EMI किती भरावा लागणार ?
आजच्या काळात स्वतःचं घर घेणं हे अनेकांचं मोठं स्वप्न झालं आहे. घरांच्या वाढत्या किमती पाहता, बहुतांश लोकांना घर खरेदीसाठी आयुष्यभराची बचत ओतावी लागते, तरीही अनेकांचं घराचं स्वप्न अपूर्णच राहतं. अशा वेळी होम लोन हा पर्याय खूप महत्त्वाचा ठरतो. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) — देशातील सर्वात मोठी सरकारी बँक, आपल्या ग्राहकांना आकर्षक आणि परवडणाऱ्या व्याजदरात … Read more