लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी ! लाडक्या बहिणींना मिळणार 10 लाखाचे कर्ज
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही महिलांसाठी सुरू करण्यात आलेली एक क्रांतिकारी योजना आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जात आहेत. विशेष म्हणजे, राज्य सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योजनेतील लाभ 2100 रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. मात्र, सध्या आर्थिक परिस्थितीमुळे हा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री … Read more