Airtel jio Vi update एअरटेल, जिओ, व्हीआय कार्डवर 1एप्रिल पासून नवीन नियम लागू
सिम कार्ड वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन-आयडिया (Vi) वापरणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी अपडेट आहे. १ एप्रिल २०२५ पासून भारत सरकारने सिम कार्ड खरेदी आणि वापराबाबत नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नियम ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी लागू करण्यात आले आहेत. जर तुम्ही मोबाईल सिमकार्ड वापरत असाल, तर हे बदल जाणून … Read more