सोन्याच्या किंमतीत आजही झाला मोठा बदल, 20 मार्च 2025 रोजीचा 10 ग्रॅमचा रेट आताच चेक करा, महाराष्ट्रात कशी आहे स्थिती?
गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये प्रचंड हालचाल सुरू आहे. आज 20 मार्च 2025 रोजी पुन्हा एकदा सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. लोकांना या वाढीचं कारण कळण्याआधीच बाजारात खरेदीचा जोर वाढलेला दिसून येत आहे. सोन्याच्या किमतीत बदल का? ग्लोबल मार्केटमधील चढ-उतार, डॉलरच्या तुलनेत रुपयाचा घसरणारा दर, आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी यामुळे भारतीय बाजारपेठेत सोन्याचे … Read more