सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठा बदल ! 27 मार्च 2025 रोजीच्या 10 ग्रॅम सोन्याच्या किंमती कशा आहेत ? पहा…
जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला आजच्या दरांची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. 27 मार्च 2025 रोजी सोन्याच्या किमतीत किंचित वाढ झाली असून, मागील काही दिवसांतील घसरणीनंतर किंमतीत स्थिरता आली आहे. सोन्याच्या दरातील हालचाली गेल्या पाच दिवसांत सोन्याच्या किंमतीत जवळपास 1200-1300 रुपयांची घसरण झाली होती. मात्र, आज किंमतीत थोडीशी वाढ झाली … Read more