Karjmafi : शेतकरी कर्जमाफीविषयी आरबीआयकडून नवे परिपत्रक जाहीर, वाचा सविस्तर
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने कर्जमाफीसंदर्भात एक महत्त्वाचे परिपत्रक जाहीर केले आहे, ज्यामध्ये बँकांना बंधनकारक असणाऱ्या मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश आहे. हे परिपत्रक 31 डिसेंबर 2024 रोजी लागू झाले असून, यामध्ये कर्जमाफीसाठी राज्य सरकारांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, यावर स्पष्ट मार्गदर्शन करण्यात आले आहे. कर्जमाफीसाठी बँकांवर सक्ती नाही! आरबीआयने स्पष्ट केले आहे की कोणत्याही बँकेला … Read more