Bank holiday April: एप्रिल महिन्यामध्ये बँकांना 10दिवस सुट्टया पहा सुट्ट्यांची यादी.
एप्रिल महिना सुरू होत आहे आणि या महिन्यात बँका किती दिवस बंद राहणार आहेत? या सुट्ट्यांमुळे ग्राहकांच्या आर्थिक व्यवहारांवर काय परिणाम होऊ शकतो? आर्थिक नियोजन कसे करावे? या सर्व प्रश्नांची संपूर्ण माहिती तुम्हाला येथे मिळेल. जर तुम्हाला मोठ्या रकमेचे व्यवहार करायचे असतील, कॅश विथड्रॉल करायचे असेल किंवा इतर बँकिंग सेवा वापरायच्या असतील, तर सुट्ट्यांची यादी … Read more