Farmer Income Tax: शेती उत्पन्नावर आयकर लागू होणार?

will income tax be imposed on agricultural income

हे ऐकून अनेकांना धक्का बसेल. “शेतकऱ्यांचं उत्पन्न आधीच कमी, त्यावर आयकर लावणं म्हणजे अन्यायच,” असं पहिल्या फटक्यात वाटणं साहजिक आहे. पण थांबा, जरा वेगळ्या दृष्टिकोनातून बघूया. आजच्या घडीला शेती उत्पन्नावर आयकर लागू नाही, आणि या नियमाचा काही लोकांकडून सर्रास गैरफायदा घेतला जातोय. काही तथाकथित ‘शेतकरी’ लाखोंचं उत्पन्न शेतीच्या नावावर दाखवतायत पण प्रत्यक्षात त्यांच्याकडे शेतजमीनच नाही! … Read more