famer loan waiver scheme: शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी; हि आहे योजना
famer loan waiver scheme महाराष्ट्रात शेती हा प्रमुख व्यवसाय असून, राज्यातील लाखो शेतकरी आर्थिक आव्हानांचा सामना करत असतात. सतत बदलत जाणारे हवामान, नैसर्गिक आपत्ती आणि उत्पन्नाची अनिश्चितता यामुळे शेतकरी कर्जाच्या फेऱ्यात अडकत आहेत. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार विविध योजना आणत असते. यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना, जी 21 डिसेंबर … Read more