या शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या जमा होणार १० हजार रुपये अनुदान, जिल्हानिहाय यादी जाहीर Dhananjay Munde
Dhananjay Munde : कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांसाठी दिलासा शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा संपणार असून, कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच ₹10,000 अनुदान जमा होणार आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या संदर्भात मोठी घोषणा केली आहे, जी शेतकऱ्यांसाठी दिलासा ठरणार आहे. १० सप्टेंबरपासून अनुदान जमा करण्यास सुरुवात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी अनुदान वितरण प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणी … Read more