गावानुसार 50,000 हजार रुपये बँक खात्यात जमा यादीत नाव पहा : crop loan list 2026

crop loan list 2026

crop loan list तुमच्या बँक खात्यात ५०,००० रुपये जमा झाले आहेत का हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. ही रक्कम ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (नियमित कर्ज परतफेड प्रोत्साहन अनुदान)’ अंतर्गत दिली जाते. या योजनेत ज्या शेतकऱ्यांनी आपले पीककर्ज वेळेवर फेडले आहे, त्यांना ५०,००० रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान मिळते. योजनेचा उद्देश काय आहे? राज्यातील शेतकऱ्यांना वेळेत … Read more