१ रुपये मध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 13000 हजार रुपये जमा paid crop insurance

paid crop insurance

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे, कारण राज्य सरकारने पीक विम्याच्या वितरणासाठी दुसऱ्या टप्प्यातील कामगिरी सुरू केली आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सोळा जिल्ह्यांमध्ये 1 जूनपासून पीक विम्याच्या रकमांचे वितरण करण्यात येणार आहे. या टप्प्यात 75% विमा रक्कम वितरित केली जाईल. खास करून, पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना या … Read more