Air Cooler Tips: तुमच्या कूलरमधून गरम हवा येतेय ? ही 5 कारणं जाणून घ्या आणि त्वरित उपाय करा
उन्हाळा सुरू झाला की एअर कूलर हा स्वस्त आणि प्रभावी पर्याय वाटतो. पण योग्य काळजी घेतली नाही तर कूलर थंड हवा देण्याऐवजी गरम हवेचा फुगा बनू शकतो. सुरुवातीला थंडगार वाटणारा कूलर काही दिवसांतच गरम हवा का देतो, याचा विचार केला आहे का? त्यामागे लपलेल्या ५ मोठ्या चुका ओळखून, तुम्हीही कूलरमधून जास्तीत जास्त थंडावा मिळवू शकता. … Read more