पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना गुंतवणूकदारांसाठी ठरणार फायदेशीर! 60 महिन्यात मिळणार 2 लाखांचे व्याज

spacial post office scheme this scheme of the post office will be beneficial for investors

शेअर बाजारातील चढ-उतारांमुळे अनेक गुंतवणूकदार आता स्थिर आणि सुरक्षित परतावा देणाऱ्या योजनांकडे वळत आहेत. अशाच एक लोकप्रिय आणि विश्वासार्ह पर्याय म्हणजे पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट (TD) योजना, ज्याला अनेकजण **पोस्ट ऑफिस एफडी म्हणून ओळखतात. ही योजना नेमकी कशी आहे? पोस्ट ऑफिसची ही योजना वेगवेगळ्या मुदतींसाठी उपलब्ध आहे — 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, आणि … Read more