RBI BANK RULE: या बँकेचा परवाना रद्द ग्राहकांचे पैसे बुडाले RBI ची मोठी कारवाई
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने अलीकडेच न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर मोठी कारवाई करत बँकेचा परवाना रद्द केला आहे. यामुळे बँकेच्या हजारो खातेदारांवर आणि कर्जदारांवर मोठा परिणाम झाला आहे. या कारवाईमागचे कारण, त्याचे परिणाम, आणि ग्राहकांनी कोणती पावले उचलावी याची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. कारवाईचे कारण काय? RBI ने बँकेच्या कामकाजात अनेक अनियमितता … Read more