बांधकाम कामगारांसाठी सरकारची मोठी घोषणा; वयाची 60 वर्षे पूर्ण कामगारांना निवृती वेतन
महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने कामगारांच्या भविष्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला असून, आता 60 वर्षे पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी 12 हजार रुपये निवृत्ती वेतन मिळणार आहे. श्रम आणि कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी ही मोठी घोषणा विधानसभेत केली. बांधकाम कामगारांसाठी नवीन निवृत्ती वेतन योजना कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आणि आर्थिक आधारासाठी सरकारने … Read more