‘या’ तारखेला लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हफ्ता मिळणार ; पण 2100 रुपयांचा लाभ कधीपासून मिळणार ? वाचा…
लाडकी बहिण योजना 2025: महाराष्ट्रातील महिलांसाठी सरकारने सुरू केलेली “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” आर्थिक मदतीचा नवा आशेचा किरण बनली आहे. 21 ते 65 वयोगटातील आणि अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांना दरमहा ₹1500 मिळण्याची सुविधा या योजनेतून दिली जाते. आतापर्यंत जुलै 2024 पासून मार्च 2025 पर्यंतच्या नऊ महिन्यांचे पैसे महिलांच्या खात्यात जमा … Read more