Crop Insurance: राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय, दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविम्याचा पहिला हप्ता जमा होणार

state government important decision crop insurance first installment in two days

राज्यातील शेतकरी खरिपातील पीकविम्याच्या प्रतीक्षेत आहेत. राज्य सरकारने आपला पहिला हप्ता थकवल्याने तब्बल २२ जिल्ह्यांमधील सुमारे २१६० कोटी रुपयांची विमा भरपाई रखडली आहे. यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या अंतर्गत मिळणाऱ्या भरपाईचाही समावेश आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, राज्य सरकार लवकरच ७०० कोटी रुपयांचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना देणार आहे. हा हप्ता मिळताच … Read more