YES बँक आणि ICICI बँकेने बचत खात्यांच्या सेवा शुल्कात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याची अंमलबजावणी 1 मे पासून होईल. येस बँकेने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर या बदलांची सविस्तर माहिती दिली आहे. ग्राहकांना ही माहिती जाणून घेण्यासाठी वेबसाईटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
किमान सरासरी शिल्लक (MAB):
प्रो मॅक्स खात्यांसाठी किमान सरासरी शिल्लक (MAB) 50,000 रुपये निश्चित.
जास्तीत जास्त शुल्काची मर्यादा 1,000 रुपये ठेवली आहे.
खाते बंद करण्याचा निर्णय:
काही विशिष्ट प्रकारची खाती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याची माहिती त्यांच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
Gold Price Today: आज सोन्याच्या किमतीत काही रुपयांनी घसरण, 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव पहा.
ICICI बँकेतील बदल:
ICICI बँकेनेही त्यांच्या सेवांमध्ये बदल जाहीर केले आहेत. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:
किमान सरासरी शिल्लक: काही खात्यांसाठी नव्या निकषांची अंमलबजावणी केली जाईल.
सेवा शुल्क: व्यवहार शुल्क, ATM इंटरचेंज फी यासह इतर शुल्कांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
खाते बंद:
ॲडव्हांटेज वुमन सेव्हिंग अकाउंट
प्रिव्हिलेज अकाउंट्स
ॲसेट लिंक्ड सेव्हिंग अकाउंट
ऑरा सेव्हिंग्स अकाउंट
ग्राहकांसाठी सूचना: