तुमची एसटी बस कुठपर्यंत पोहोचली? आता प्रवाशांना मोबाईलवर कळणार लोकेशन, असं चेक करा!
ST Bus Mahamandal गावखेड्यांतल्या रस्त्यांवर धावणारी ‘लालपरी’ म्हणजे अनेक प्रवाशांसाठी जीवनवाहिनीच. पण या लालपरीची वाट पाहताना उभं राहण्याचा त्रास लवकरच संपणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) विकसित केलेल्या नव्या स्मार्ट अॅपमुळे आता एसटी बसचं लाइव्ह लोकेशन थेट तुमच्या मोबाईलवर दिसणार आहे! एसटीची वाट पाहणे इतिहासात जाणार! आता प्रवाशांना त्यांच्या तिकिटावर दिलेल्या ट्रिप कोडच्या माध्यमातून ‘लालपरी’ … Read more