IMD Weather Update महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या भरपूर प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे त्याचबरोबर काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पडत आहे काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडत आहे काही ठिकाणी पाऊसच नाही अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्र मध्ये आहे त्याचबरोबर आता हवामान खात्याने अति मुसळधार पावसाचा इशारा देखील दिला आहे
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाच्या माहितीनुसार महाराष्ट्र मध्ये मध्य महाराष्ट्र मध्ये त्याचबरोबर कोकणामध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे IMD Weather Update
त्याचबरोबर नागपूर मध्ये अति पाऊस झाल्यामुळे नागपूर ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर नागपुरा मधल्या सर्व शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर जे कामगार आहेत त्यांना सुद्धा घराबाहेर न पडण्याची सूचना देण्यात आलेली आहे त्याचबरोबर विदर्भात सुद्धा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे
Marathi Letters : “मराठी पत्रांना आता मराठीतूनच उत्तर”, केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय
कोकणात पावसाचा हाय अलर्ट ?
कोकणामध्ये समुद्रकिनारी फिरू नका असे सांगण्यात आलेले आहे कोकणामध्ये ऑरेंज कलर जारी करण्यात आलेला आहे त्याचबरोबर काही ठिकाणी रेड अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे IMD Weather Update
मध्य महाराष्ट्रातही पावसाचा इशारा
त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे जालन्यामध्ये बीडमध्ये छत्रपती संभाजी नगर मध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने भर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर वादळी वारे देखील हवामान खात्याने सांगितले आहे IMD Weather Update