gold price today record breaking rise in gold prices दसऱ्याच्या अगोदरच भारतातील सोन्याच्या भावांनी अफाट झेप घेतली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी (१ ऑक्टोबर) सोन्याच्या किमतींनी नवा विक्रम रचला. २४ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी तब्बल ₹१,१८,६४० तर २२ कॅरेट सोन्याचा दर ₹१,०८,७५० पर्यंत पोहोचला आहे.
विशेष म्हणजे, फक्त एका दिवसात (बुधवारी) १०० ग्रॅम सोनं ₹९,००० ते ₹१२,००० पर्यंत महाग झालं. MCX वरदेखील सोनं आणि चांदीचे भाव ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले आहेत. हे वाढलेले दर अशा वेळी आले आहेत, जेव्हा RBI ने सलग दुसऱ्यांदा व्याजदरांमध्ये बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.
लाडकी बहीण योजनेची गावानुसार eKYC लाभार्थी यादी जाहीर Ladli Behna Yojana beneficiary list
२४ कॅरेट सोन्याचे भाव
-
१० ग्रॅम सोनं: ₹१,१८,६४० (₹१,२०० वाढ)
-
८ ग्रॅम सोनं: ₹९४,९१२ (₹९६० वाढ)
-
१ ग्रॅम सोनं: ₹११,८६४ (₹१२० वाढ)
-
१०० ग्रॅम सोनं: ₹११,८६,४०० (₹१२,००० वाढ – सर्वात मोठी झेप)
२२ कॅरेट सोन्याचे भाव
-
१० ग्रॅम सोनं: ₹१,०८,७५० (₹१,१०० वाढ)
-
१०० ग्रॅम सोनं: ₹१०,८७,५०० (₹११,००० वाढ)
-
८ ग्रॅम सोनं: ₹८७,००० (₹८८० वाढ)
-
१ ग्रॅम सोनं: ₹१०,८७५ (₹११० वाढ)
१८ कॅरेट सोन्याचे भाव
-
१०० ग्रॅम सोनं: ₹८,८९,८०० (₹९,००० वाढ)
-
१० ग्रॅम सोनं: ₹८८,९८० (₹९०० वाढ)
-
८ ग्रॅम सोनं: ₹७१,१८४ (₹७२० वाढ)
-
१ ग्रॅम सोनं: ₹८,८९८ (₹९० वाढ) gold price today record breaking rise in gold prices