Marathi Letters : “मराठी पत्रांना आता मराठीतूनच उत्तर”, केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय

सध्या महाराष्ट्र मध्ये मराठी आणि हिंदी असा भाषेचा वाद सुरू आहे या संदर्भात मंत्रालयामध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे जे मराठी मध्ये पत्र लिहून मंत्रालयामध्ये पाठवतात त्याचे उत्तर देखील आता मराठीमध्येच येणार आहे अशी माहिती खासदार डॉक्टर दिनेश शर्मा यांनी दिली तसेच हा मराठी लोकांसाठी एक चांगलाच निर्णय देखील आहे Marathi Letters

काय म्हणाले दिनेश शर्मा?

सध्या मंत्रालयामध्ये हिंदी भाषेमध्ये काम चालतं पण आता इथून पुढे असं होणार नाही आता इथून पुढे मराठी भाषेला मराठी मधून उत्तर देण्यात येणार व तामिळी भाषेला तामिळी मधून उत्तर देण्यात येणार अशी माहिती त्यांनी दिली Marathi Letters

वोडाफोन आयडिया बंद होणार ! Vodafone Idea सिमकार्ड वापरात असाल तर ही बातमी वाचाच…

सी.पी. राधाकृष्णन काय म्हणाले

तामिळनाडू मध्ये आपल्या लेकरांना इंग्रजी शाळेमध्ये टाकण्यासाठी सर्वोत्तम पालक तयार आहेत आणि ते टाकताहेत देखील या ठिकाणी हिंदी भाषा ला द्वितीय क्रमांक वर आणण्याचे काम केलं जात आहे Marathi Letters

Leave a Comment