Vodafone Idea News जगातील तिसऱ्या क्रमांकावर सेवा पुरवणारी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी व्हीआय बंद पडण्याच्या पगारावर आहे असे आपल्याला पाहायला मिळते या कंपनीने 200 दूरसंचार विभागाला पत्र लिहून मदतीची हाक दिली आहे त्याचबरोबर या कंपनीवर आतापर्यंत तीन हजार रुपये कोटी इतके कर्ज असल्याचे आपल्याला पाहायला मिळते जर वेळेवर मदत मिळाली नाही तर आम्ही मार्केटमध्ये व्यवसाय करू शकणार नाही असे देखील म्हटले गेले आहे त्यामुळे ही कंपनी बंद पडण्याच्या कगारावर आहे
कंपनीने सरकारकडे काय केली विनंती ?
अक्षय मुंदडा यांनी सरकारकडे मागणी केली की जर वेळेत मदत मिळाली नाही तर आमची कंपनी बंद पडेल त्यामुळे आमची कंपनी सुरू ठेवण्यासाठी आम्हाला आर्थिक मदत हवी आहे जर आम्हाला आर्थिक मदत नाही मिळाली तर आमची कंपनी बंद पडेल त्याचबरोबर पुरेशी इन्वेस्टमेंट नसल्यामुळे सर्व ऑपरेशन बंद होतील अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली असल्याचे आपल्याला पाहायला मिळते Vodafone Idea News
BMC Recruitment 2025 : मुंबई महानगरपालिका भरती 2025
कंपनीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली याचिका
सध्या कंपनी सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी करत आहे की थोडा वेळ द्या थकबाकी जमा करू अशी मागणी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे व याची सुनावणी 19 मेला होण्याची शक्यता आहे 19 मे नंतर जी सुनामी होईल ती कंपनीला फायदेशीर किंवा छोटीशी ठरवू शकते
जर वोडाफोन आयडिया ला सरकारकडून दिलासा मिळाला नाही तर ही कंपनी दिवाळी थोरांमध्ये जमा होऊ शकते त्याचबरोबर या कंपनीला जे कर्जदार आहेत ते त्यांचे वसुली सुरू करू घेऊ शकतात
२० कोटी ग्राहकांना फटका बसण्याची शक्यता
जर वोडाफोन आयडिया कंपनी देवाळकर ठरली तर तब्बल वीस कोटी ग्राहकांचे काय होईल 20 कोटी ग्राहकांना दुसऱ्या टेलिकॉम मध्ये स्वीच करावा लागेल जे की तांत्रिकदृष्ट्या खूपच अडचणीचे निर्माण होऊ शकते याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्था वर देखील होऊ शकतो त्याचबरोबर एक सोबत इतके ग्राहक दुसऱ्या टेलिकॉम कडे जाणे म्हणजे खूप मोठी तांत्रिक अडचण असू शकते Vodafone Idea News