Monsoon याच्यामध्ये हवामान खात्याने एक आनंदाची बातमी दिली आहे पुढील येत्या चार दिवसांमध्ये दोन पाऊस पडण्याची शक्यता दिली आहे आषाढ महिना सुरू होऊन 11 दिवस पूर्ण झाले आहेत
मराठवाडा विदर्भ मध्ये वादळी वाऱ्यासह दो पावसाची शक्यता असल्याचे पाहायला मिळते वाऱ्याची दिशा दक्षिण गुजरात किनारपट्ट्यावर असल्याची पाहायला मिळते Monsoon
मुंबईमध्ये अजून ऑरेंज अलर्ट लावण्यात आलेला नाही बाकी पुढील जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे यामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे आणि पालघर याचा समावेश असल्याचे देखील पाहायला मिळते आणि पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील राहणाऱ्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेले आहेत Monsoon
अशी माहिती हवामान तज्ञ कृष्णानंद होसळेकर यांनी दिलेली आहे त्याचबरोबर त्यांनी सांगितले सहा आणि सात जुलैला मुसळधार अति मुसळधार पावसाची शक्यता आहे कोकण मध्ये आणि आणि घट परिसरामध्ये Monsoon
घट परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर महाराष्ट्र मध्ये रोग ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी दाट तर काही ठिकाणी तरुण पावसाची शक्यता आहे Monsoon