Fake Fertilizer : खरीप हंगामात शेतकऱ्यांना गंडवण्याचा डाव उधळला; बनावट खतांचा मोठा साठा जप्त वाचा सविस्तर

Fake Fertilizer विनापरवाना खत विकण्याचा मोठा किस्सा समोर आल्याचा आपल्याला पाहायला मिळते यामध्ये 68 गोण्या खत जप तक करून घेतल्याचे पाहायला मिळते याबाबत प्रशासनाने कठोर कारवाई करण्याचे निर्णय घेतले आहेत कारण विक्रेत्याकडे परवानगी नसल्यामुळे हा कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचे आपल्याला पाहायला मिळते

प्रिया बाबतीमध्ये कृषी विभागाने 68 गोण्या खत जप्त केल्याचे आढळून आले आहे खरीप हंगाम सुरू झाल्याने व्यापाऱ्यांची बोगस खत विकण्याची हालचाल सुरू झाली आहे अशा प्रकारच्या गैरवर्तनाच्या दुकानदारावरती कारवाई करण्यासाठी कृषी पतखाने चांगले नियम अमलात आणले आहेत Fake Fertilizer

काय आहे प्रकरण?

लासुर स्टेशन कृषी सेवा केंद्र मध्ये जिल्हास्तरीय पथकाला गोपनीयता माहिती मिळाली त्यामुळे पथकाने एक जुलैला दुकानदारावरती छापा मारला आणि तब्बल तीन लाख रुपये किमतीचा माल जप्त केला Fake Fertilizer

जप्त करण्यात आलेले खत

हायड्रोस्पीड कॅब मॅक्स (३८ गोण्या)

नोव्हाटेक प्रो (३० गोण्या)

बर जे दोन्ही खाते दिसतात ते हैदराबाद मधील एका कंपनीचे खते आहेत ते जर्मनीवरून इम्पोर्ट करण्यात आले होते व हे खते महाराष्ट्रामध्ये विकण्यासाठी परवानगी लागते जी परवानगी दुकानदाराकडे नसल्यामुळे दुकानदारावरती छापा मारण्यात आला होता Fake Fertilizer

Leave a Comment