Ladki Bahin Yojana लाडकी बहिण योजनेत आजपासून नवीन नियम सुरू घरात या 5 वस्तू असतील तर 6 वा हप्ता मिळणार नाही
महाराष्ट्र शासनाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांचे आरोग्य व पोषणस्थिती सुधारण्यासाठी तसेच कुटुंबातील महिलांचे निर्णय घेण्याचे स्थान बळकट करण्यासाठी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. ही योजना २८ जून २०२४ रोजी मान्य करण्यात आली असून, पात्र महिलांना दर महिना १,५०० रुपये थेट बँक खात्यात दिले जातात. मात्र, काही नवीन नियमांचा परिणाम या योजनेच्या अंमलबजावणीवर होणार आहे. … Read more