Income Tax Recruitment: 10वी पास वर आयकर विभागात नोकरी पगार 55हजार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात भरती सुरू झाली आहे. जर तुम्ही 10वी पास, 12वी पास किंवा पदवीधर असाल, तर ही संधी तुमच्यासाठीच आहे.या भरतीसाठी कोण पात्र आहे? अर्ज कसा करायचा? ऑनलाईन की ऑफलाईन? पगार किती असेल? अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती? या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती खाली दिली आहे.

 भरतीचा सारांश
📢 संस्था: आयकर विभाग (Income Tax Department)
📢 अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन
📢 अर्ज करण्याची अंतिम तारीख: 05 एप्रिल 2025
📢 अधिकृत वेबसाईट: [www.incometaxhyderabad.gov.in](http://www.incometaxhyderabad.gov.in)

उद्यापासून बँक खात्यात ठेवता येणार फक्त एवढीच रक्कम ! RBI ने केला नवीन नियम जाहीर

रिक्त पदे आणि शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक पात्रता
स्टेनोग्राफर ग्रेड-I 02 मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून १२वी उत्तीर्ण
कर सहाय्यक (TA) 28 मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) 26 10वी पास किंवा समतुल्य पात्रता

वयोमर्यादा

📅 १ जानेवारी २०२५ पर्यंत: १८ ते २५ वर्षे
(सरकारी नियमानुसार राखीव प्रवर्गासाठी सूट लागू)

पगाराचा तपशील

पदाचे नाव वेतनश्रेणी (रु.)
स्टेनोग्राफर ग्रेड-I 25,500 – 81,100
कर सहाय्यक (TA) 25,500 – 81,100
मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) 18,000 – 56,900

 

अर्ज कसा करावा?

1️⃣ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
👉 [अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा](http://www.incometaxhyderabad.gov.in)

2️⃣ आवश्यक माहिती आणि कागदपत्रे भरून फॉर्म सबमिट करा.

3️⃣ अर्ज करण्याची अंतिम तारीख 05 एप्रिल 2025 आहे, त्यामुळे उशीर करू नका!

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

✔️ पासपोर्ट साईज फोटो
✔️ आधार कार्ड / पासपोर्ट / मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
✔️ रहिवासी दाखला
✔️ उमेदवाराची स्वाक्षरी
✔️ शाळा सोडल्याचा दाखला
✔️ शैक्षणिक प्रमाणपत्रे
✔️ जातीचा दाखला (आरक्षित प्रवर्गासाठी)
✔️ नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र (आरक्षित प्रवर्गासाठी)
✔️ डोमिसाईल प्रमाणपत्र
✔️ MSCIT किंवा इतर संगणक प्रमाणपत्रे (आवश्यक असल्यास)
✔️ अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

Leave a Comment